उमवीत कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन व संशोधन केंद्रास मान्यता !

0

जळगाव: आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यशासनाने मोठे निर्णय घेतले आहे. यात जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन व संशोधन केंद्र सुरु करण्यास मान्यता मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. याचा खानदेशातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार आहे. वर्षभरापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात आले. नुकताच नामांतर वर्षपूर्ती सोहळा संपन्न झाला.