उमवी समाजकार्य विभागातर्फे स्वच्छता अभियान!

0

जळगाव । स्वातंत्र्य दिनानिमित्त उमवितील समाजकार्य विभागातर्फे बुध्दविहार परिसरातील स्वच्छता अभियानात नगरसेवक राजेश शिरसाठ, समाजकार्य विभागाचे विद्यार्थी विजय पाटील, केवल पाटील, चंद्रशेखर पाटील, नितीन सोनवणे, भारती वसावे, राहूल वाघ, सिध्दार्थ वाघ, छगन सोनवणे, मोहन दांडगे, सिताराम तायडे, प्रदीप नन्नवरे आदींनी सहभाग नोंदविला.