मुंबई : विक्की कौशल आणि यामी गौतम यांचा ‘उरी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीही चित्रपटाची भरपूर प्रशंसा करत आहे.
काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा ‘उरी’चे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केली गेली. यावेळी विक्की कौशल आणि यामी गौतम आपआपल्या कारने पोहोचले. या स्क्रिनिंगवेळी ‘सिम्बा’ची पूर्ण टीमही दिसली.