ऋषीपंचमीनिमित्त तापी नदीकाठी भाविकांची गर्दी खान्देशभुसावळ Last updated Aug 27, 2017 0 Share भुसावळ । ऋषी पंचमीनिमित्त शहरातील तापी नदीकाठालगत असलेल्या सप्तऋषी मंदिरात महिला भाविकांनी दर्शन घेतले. त्यामुळे तापी किनारी पहाटेपासूनच महिला भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. भुसावळ 0 Share