एकता कपूरच्या बोल्ड वेबसीरीजचे गाणं लाँच

0

मुंबई : एकता कपूरची बहुचर्चित वेब सीरीज ‘ट्रिपल एक्स’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वेब सीरीजचे पहिले गाणे ‘ट्रिपल एक्स बेबी’ प्रदर्शित झाले आहे.

या गाण्यात स्कारलेट मॅलीश विल्सन दिसत आहे. या सीरीजमध्ये ५ फँटसीसह मजेदार कथा पाहायला मिळेल.

यामध्ये शांतनु महेश्वरी, ऋत्विक धंजानी, कायरा दत्त, अंकित गेरा, अपर्ण शर्मा, आधार मलिक, फ्लोरा सैनी, पर्यांका तलोकदार, वंदना खट्टर, मेहेरजन माजदा आणि स्नेहा अरुण सारखे कलाकार झळकणार आहेत.