धुळे । जागतीक आदिवासी गौरव दिनानिमित्त येथील नेनिल चौकात भगवान वीर एकलव्य यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल,पो.नि. दिवान सिंग वसावे, पी.आय. दिलीप गांगुर्डे,हिरामण गवळी,नगरसेविका यमुनाबाई जाधव,मंगलसिंग देवमन, शंकर जाधव,चंदूकाका गुजराती, योगेश मुकुंदे,अशोक धुळकर.श्यामा पहीलवान.अनील वसावे,महेश काटकर आदि समाज बांधव व भाजपा कार्यकर्ते व समस्त नागरिक मोठ्या सख्येंने उपस्थित होते.