एका जनार्दनी गुरु परब्रह्म…त्रैलोक्य आधार गुरुराव!

0

जळगाव । शहरातील नवीपेठ परिसरात असलेल्या नवीपेठ मित्र मंडळातर्फे यावेळी खान्देशचा राजा या ’श्रीं’ची स्थापना करण्यात आली आहे. यात श्री.गजानन महाराज, श्री.स्वामी समर्थ व श्री.साईबाबा यांची आरास करण्यात आली आहे.