एका रात्रीत चार घरफोड्या करत चोरट्यांचा धुमाकूळ

0

धुळे। शहराच्या अगदी लागून असलेल्रा अवधान गावात दि.4 रोजी मध्ररात्रीच्रा सुमारास चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घालत गावात चार घरफोड्या करून रोकडसह दागिने व दुचाकी लांबवल्राची खळबळजनक घटना घडली. दरम्रान राप्रकरणी मोहाडी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्रात आला आहे. मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्रा अवधान गावात मंगळवारी रात्री दोन वाजेच्रा सुमारास चोरट्यांनी गावात धुमाकूळ घातला होता. इंदिरा नगर भागात रुवराज गणपत सोनवणे,मोहन दगा मोरे,शब्बीर रशिद खाटीक ह्यांच्रा तिघांची घरे फोडली. मात्र चोरट्यांच्रा हाती काहीच लागले नाही. त्रांनतर चोरट्यांनी आपला मोर्चा मराठी शाळेजवळ राहणार्‍या बापू मंगा सोनवणे रा एसटी विभागातील निवृत्त कर्मचार्रांच्रा घराकडे वळविला.

अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल
घराच्रा मागच्रा बाजूला शौचालराच्रा पाईपाच्रा मदतीने चोरटे वरती चढले. उन्हाळ्राचे दिवस असल्रामुळे घरातील सर्व सदस्र छतावर झोपले होते. झोपलेल्रा लोकांवर बेशुध्द करण्राचा स्प्रे मारून चोरटे घरात शिरले. घरातील 20 हजाराची रोकड आणि 4 ग्रँम वजनाची सोन्राची अंगठी काढून त्रांनतर कंपाऊंड मध्रे लावलेली एमएच18 बीबी 0121 क्रमांकाची दुचाकी घेवून चोरट रफू चक्कर झाले. गावातील धनदाई देवीची रात्रा असल्राने गावात तमाशाचा कार्रक्रम होता. बापू सोनवणे हे तमाशा पाहून पहाटे घरी आल्रावर चोरी झाल्राचा प्रकार उघडकिस आला. दरम्रान रा घटनेची माहिती मोहाडी पोलिसांना मिळताच पीएसआर महेंद्र गवळी,एसएसआर अशोक रामराजे,श्‍वान पथक,ठसे तज्ञ रांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्रान राप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्रात आला आहे.