एक कोटी भारतीयांच्या बँक खात्यांना ई-दरोड्यांचा धोका!

0

नवी दिल्ली: तुम्ही कुणाला बँकेची माहिती देताय… तर सावधानकारण अवघ्या 10 ते 20 पैशासाठी बँकेच्या खात्याची सर्व गुप्त माहिती विकली जात आहे. त्या मुळे देशातील एक कोटी भारतीयांच्या बँक खात्यांना ई-दरोड्याचा धोका संभवला आहे. तसेच दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील जळगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्रावरही ई-दरोडा टाकण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. कॅश लेसव्यवहार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या यूपीआय(युनिफाइड पेमेंट इंटरफेस) अ‍ॅप मधील त्रुटींचा गैरफायदाघेत बँकेची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.

दक्षिण दिल्ली येथेराहणार्‍या 80 वर्षीय महिलाग्रेटर कैलास यांच्याक्रेडीटकार्डचा दुरुपयोगत्यांच्याखात्यातून 1 लाख46 हजाररुपयेपरस्परकाढण्यात आले आहेत. कैलास यांच्यासहअनेक जणांची बँकेतीलगुप्तमाहितीकॉलसेंटर, बँकातसेच अन्य अधिकृत कंपन्यांच्या माध्यमातूनचोरण्यातआल्याची माहितीपुढे आलीआहे. त्यामुळेदेशातील एक कोटी भारतीयांच्या बँक खात्यांना ई-दरोड्याचाधोका संभवलाआहे. या प्रकरणात मुख्य म्होरक्याला अटक झाल्यानंतरपोलिसचौकशीतअनेक धक्कादायक बाबी उघडकीसआल्या. त्यानंतरपोलिसांनीया प्रकरणातपुरनगुप्तायाला अटक केली. तोपांडव नगर येथील रहिवासीआहे. अटक आरोपीनेसुमारे 50 हजारांहूनआधिक लोकांचा डेटा विकलाआहे. यासाठी कार्डधारकांचेनाव, कार्डचा क्रमांक, संबंधित व्यक्तीची जन्मतारीख, मोबाईल क्रमांक माहितीत्यांने मिळवलीहोती. त्यातअनेक ज्येष्ठनागरिकांचातपशीलहीत्यानेबँकेतून मिळवलाहोता, अशी माहितीदक्षिणपूर्वचेपोलीस उपायुक्तरोमील बनिया यांनी दिली. आरोपीपुरनगुप्तायाने मुंबई येथीलपुरवठादारांकडून हाडेटा विकतघेतलाहोता. पुरन याला बँकेमधूनसीव्हीव्ही क्रमांक तसेचओटीपी क्रमांक मिळवत असे. त्या माध्यमातून त्याने अनेकांचा बँकेचा तपशील मिळवल्या ची माहिती चौकशी दरम्यान पुढे आली आहे.

याआधी 6 एप्रिलरोजीपोलिसांनीआशीषकुमारला अटक केलीहोती. विविध बँका आणि वित्तीय संस्थांमध्येआशीषकुमारनेविक्री कार्यकारी अधिकारीम्हणूनकाम केलेहोते. 2013 मध्येत्यांनेत्याच्यास्वत: च्या वेब-पोर्टलद्वारे आरोग्य विमा विक्री टेली-कॉलिंगसुरुवातकेलीहोती. या माध्यमातूनत्यानेअनेक जणांचीमाहितीगोळाकेलीहोती.त्यानंतरहीमाहितीगुप्ताहाखरेदीकरत असे. गुप्ता याने एंट्री ऑपरेटर म्हणूनकाम केलेहोते. त्यानंतरहीमाहिती विकूनपैसा कमवण्याचीकल्पनागुप्तालासुचली. त्यानेही माहितीविकण्यासाठी 2010 मध्येस्वत: ची कंपनीसुरू केली. फर्स्ट स्टेप सर्व्हिस आणि सोल्युशनअशानावाने या कंपनीचीनोंदणीकरण्यातआलीहोती. या कंपनीच्या माध्यमातूनतोमाहितीविकतअसल्याची माहितीपोलीस उपायुक्त बनिया यांनी यावेळी दिली.