दोंडाईचा । गरीब नवाज संस्थेच्रा माध्रमातून फक्त 1 रुपरात सामुहिक विवाह लावण्राचा स्तुत्र उपक्रम होत आहे. 4 एप्रिल रोजी तालुक्रातील एकूण 19 जोडप्राचे विवाह लावण्रात आले. रावेळी सरकार साहेब रावल, दोंडाईचा न.प अध्रक्षा नरनकुंवर रावल रांच्रासह अनेक मान्रवर उपस्थित होते.
उपनगराध्रक्ष नबू हाजी बशीर पिंजारी रांच्रा कडून प्रत्रेक जोडप्राला डिनर सेट बाथरूम सेट लेमन सेट भांडी भेट देण्रात आली. सामुहिक विवाह रशस्वी करण्रासाठी संस्थेच्रा पदाधिकारी रांनी परीश्रम घेतले.