‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ गाणं आता चित्रपटाच्या रूपात

0

मुंबई : ‘१९४२: अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटातील ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हे गाणं अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत. हे गाणं कुमार सानू यांनी गायलं होतं. आता हे गाणं आपल्याला  चित्रपटाच्या रुपात पाहायला मिळणार आहे.

बाप-लेकीची जोडी अनिल कपूर आणि सोनम कपूर ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ असे शीर्षक असलेल्या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे.