मुंबई : बिग बॉसमधून लाइम लाइट मिळवणारा एजाज खानला बेलापूरमधल्या ‘के स्टॉर’ हॉटेलमधून त्याला अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. एजाजला ड्रग्स प्रकरणी ही अटक करण्यात आल्याचं समजलं आहे. सध्या एजाजची पोलीस चौकशी करत असून दुपारी दोन वाजता त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.