एरंडोलः एरंडोलजवळील हॉटेल फाउंटननजीक अपघात झाला. यात शिक्षीका आणि तिच्या लहान बालकाचा मृत्यू झाला आहे. शिक्षीका ही एरंडोल येथे वास्तव्यास होती आणि चंदनवाडी येथे शिक्षीका होती. दररोजप्रमाणे मुलाला सोबत घेऊन शाळेत जात असतांना हा अपघात झाला. कविता रतिलाल चौधरी असे शिक्षीकेचे नाव आहे.