एरंडोलात विविध विषयांवर महिलांना मार्गदर्शन

0

एरंडोल । एरंडोल शहरात प्रथमच महिला अत्याचार, महिला आत्मसंरक्षण, गरोधार कालावधीत घ्यावयाची काळजी, महिला विषयी कायद्यांची समाधानी होण्याची प्राचीन पद्धत, मानवी जिवन शांती अशा विविध विषय महिला मार्गदर्शन शिबिराचे आयोजन स्वाभिमान भारत अभियान सघटनेचे तालुकाध्यक्षा ज्योती भागवत व स्वकुळ साळी समाज महिला मंडळाच्या सादस्या इंदिरा साळी यांनी मंगळवार 21 फेब्रुवारी रोजी नगरपालिका मिटिंग हॉल मध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्षासह नागरासेविकाचा सत्कार करण्यात आला.

21
या कार्यक्रमासाठी यांचे विशेष योगदान जायेश्री पाटील, छाया दाभाडे, निलेश परदेशी, आदित्य साळी, चांदणी राठी यांनी परीश्रम घेतले. यावेळी या कार्यक्रमास शोभना साळी, दिपाली बन्सी, आरती ठाकुर, देवयानी गुप्ता, हिना जोशी, कल्पना परदेशी, प्रीती गुप्ता, डिंपल परदेशी, प्रदीप गुप्ता, विक्रम जोशी, नरेंद्र पाटील, भागवत परदेशी यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन स्वाती परदेशी तर आभार हंसा परदेशी यांनी मानले.