एरंडोल- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका कडून विविध उपक्रम राबविण्यात आले आहे. शहरात साफसफाई तसेच फवारणी करण्यात येत आहे.संपूर्ण शहरात साफसफाई फवारणी करण्यात येत आहे.
त्याच प्रमाणे शहरात गटारी मोकळ्या l जागी फवारणी केली जात आहे. पालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांचे आरोग्यासाठी पूर्णपणे काळजी घेतली जात आहे. नागरिकानी घरात राहून सहकार्य करावे. विनाकारण घराबाहेर पडु नये असे आवाहन नगराध्यक्ष रमेशसिंह परदेशी व मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी केले.