आज सायना आणि सिंधूच्या कामगिरीवर लक्ष

0

जकार्ता : आज सातव्या दिवशी अॅथलेटिक्स खेळाडू आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहाव्या दिवशी नौकानयन आणि दुहेरी टेनिसमध्ये सुवर्ण पदक मिळाले. तर महिला कबड्डीत रौप्य पदक मिळाले .