एसटी कामगारांचे निदर्शन

0

औरंगाबाद । महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे गुरुवारी विविध मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक, मध्यवर्ती कार्यशाळेसमोर निदर्शन करण्यात आले. मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी कर्मचार्‍यांनी एकत्र येऊन घोषणाबाजी करत निदर्शन केले.