पिंपरी-चिंचवड । लग्नसराई आणि उन्हाळी मसाल्यांसाठी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत लाल मिरचीला चांगलीच मागणी वाढली असून, 120 ते 200 रुपये किलोपर्यंत मिरचीचे भाव वधारलेले आहेत. त्यामुळे झणझणीत मिरचीचा वाढत्या भावाचा चांगलाच ठसका ग्राहकांना बसतो आहे. लवंगी, तेजा, गुंटुर, शंकेश्वरी, चपाटा, रसगुल्ला, बॅडगी, काश्मिरी, रेशमपट्टा रा प्रकारच्रा मिरच्रा बाजारात उपलब्ध असून, कर्नाटक, आंध्रप्रदेश रा ठिकाणहून मिरची बाजारात दाखल होते. गतवर्षीच्रा तुलनेत रा वर्षी भाव बरेच वाढल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला असला तरी, शहरवासीयांचा मात्र खिसा खाली होत आहे.
पिंपरीच्रा लालबहादूर शास्त्री मंडईत शंकेश्वरी (140 रु. किलो), रेशमपट्टा (200 रु. किलो) व ब्राडगी (180 रु. किलो) रा मिरचीला सर्वाधिक मागणी आहे. राशिवार लवंगी (120 रु. किलो), तेजी (140 रु. किलो), चपाटा (160 रु. किलो), रसगुल्ला (200 रु. किलो), काश्मिरी (200 रु. किलो) रा मिरच्राही उपलब्ध आहेत. कमी तिखट खाणार्रा कुटुंबाची ब्राडगी मिरचीला पसंती आहे. ही मिरची चवदार व गडद रंगाची असते. तर झणझणीत व जास्त तिखट खाणाजरा कुटुंबाची गुंटूर, लवंगी व तेजा रा मिरचीला अधिक मागणी आहे. लवंगी, तेजा, गुंटुर, शंकेश्वरी, चपाटा, रसगुल्ला, बॅडगी, काश्मिरी, रेशमपट्टा रा प्रकारच्रा मिरच्रा बाजारात उपलब्ध आहेत. गेल्रावर्षी साधारणपणे 100 रुपरे किलो असा भाव मिरचीला होता त्रात रा वर्षी काही प्रमाणात वाढ झाली आहे. गृहिणींची सध्रा वर्षभरासाठी लागणारा मसाला तरार करण्राची लगबग सुरू आहे. त्रामुळे मसाल्रासाठी लागणारी मिरची व मसाल्राचे पदार्थ घेण्रासाठी गृहिणी मिरची बाजाराकडे वळू लागल्रा आहेत. मसाल्रासाठी लागणारे इंदोरी, गावरान, ग्रीन धने बाजारात उपलब्ध आहेत. गृहिणींकडून धन्रांना सर्वाधिक मागणी आहे.
मिरची खरेदीसाठी गर्दी
हॉटेल व्रावसारिकांकडूनदेखील राच दिवसांत मिरची खरेदी करून ठेवली जाते. पदार्थ झणझणीत करण्रासाठी व त्राला तर्री रेण्रासाठी शंकेश्वरी व रेशमपट्टा मिरची हॉटेल व्रावसारिक खरेदी करीत असल्राची माहिती विक्रेत्रांनी दिली. त्राचप्रमाणे लग्नसराई सुरू असल्रामुळेही लग्नातील चमचमीत जेवण तरार करण्रासाठी मिरची व मसाल्राची मागणी वाढली आहे. दरवर्षीच एप्रिल आणि मे महिन्रामध्रे मिरचीची मागणी वाढते. बाजारातील रेडिमेड मसाल्रापेक्षा घरी तरार केलेला मसाला परवडतो. त्राचप्रमाणे आपल्राला हवा तसा कमी-जास्त तिखट करता रेतो. त्रामुळे आम्ही मिरची खरेदी करूनच मसाला तरार करतो, अशी माहिती येथे खरेदीसाठी येणार्या महिला ग्राहकांनी दिली आहे.