ऐरोली येथे घरफोडी

0

नेरुळ : ऐरोली सेक्टर 2 येथे राहणार्या प्रतिभा हडवळे यांच्या घरी चोरीची घटना घडली. 31 जुलै रोजी पहाटे अज्ञात चोराने हडवळे यांच्या राहत्या घरी दरवाजा वाटे प्रवेश करून 40 हजार रुपयांचे मंगळसूत्र, मोबाईल, खिशात ठेवले जाणारे पाकीट असा ऐवज चोरून नेला.