मुंबई: राज्यातील आमदारांना दरवर्षी मतदार संघाच्या विकासासाठी दोन कोटी रुपये आमदार निधी मिळत असतो. यावर्षीचा आमदार निधी अध्याप वितरीत करण्यात आलेले नाही. दरम्यान आज मंगळवारी 2 जुलै रोजी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी येत्या ऑक्टोंबर सर्व आमदारांना दोन कोटी आमदार निधी उपलब्ध करून देईल अशी माहिती दिली. विधानसभेत निवेदन करत त्यांनी ही माहिती दिली.