लंडन । लंडन येथेच सुरू झालेल्या महिला वर्ल्ड क्रिकेट कप या स्पर्धेचा काय निकाल यापेक्षाही जास्त चर्चा आहे ती ऑस्ट्रेलियन महिला टीमने लंडन येथे उतरल्यानंतरच्या जलव्यांची.
नेहमीच्या अनुभवाने महिला क्रिकेट सामने पाहण्यासाठी प्रेक्षक कमी संख्येने येतात. वर्ल्ड कपसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन महिला संघात एकापेक्षा एक सौंदर्यवती आहेत व आपले ग्लॅमर यांनी लंडन येथे उतरताच दाखविले आहे.