ऑस्ट्रेलियाचे स्टार क्रिकेटर खेळणार नाही

0

नवी दिल्ली । भारत-ऑस्ट्रेलिया सिरीजच्या ऐनवेळी ऑस्ट्रेलियाला झटका बसला आहे. टीम इंडिया विरोधात सिरीज सुरू करण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन संघाला दणका बसला आहे. 12 सप्टेंबर रोजी होणार्‍या पहिल्या मॅचच्या ऐनवेळी त्यांचा स्टार बॅट्समन एरॉन फिंच जखमी झाला आहे. जखमी असल्याने तो मॅच खेळू शकणार नाही. त्याला आधीच मॅचमधून बाहेर करण्यात आले आहे. एरॉन फिंच गेल्या 6 महिन्यांपासून दुखापतींना सामोरे जात आहे.फिंचच्या पायाला दुखापत झाली आहे.त्यामुळे तो ही खेळू शकणार नाही आहे.