ऑस्ट्रेलिया स्टॉर्कशिवायही जिकू शकतो

0

नई दिल्ली। कांगारूना दोन कसोटी खेळ्ल्यानंतर दोन मोठे धक्के बसले आहे.त्यावर ऑस्ट्रेलिया संघाचे माजी कर्णधार माइकल क्लार्क म्हणाला की संघात मिशेल स्टॉर्क नसल्यावरही भारता विरूध्द कसोटी मालिका जिकू शकतो.मात्र स्टार्क संघातून बाहेर गेल्याने कांगारू संघाच्या तयारीवर काही प्रभाव पडू शकतो असे क्लार्कचे म्हणणे आहे. पायात फ्रॅक्चर असल्याने स्टॉर्क भारता विरूध्दच्या कसोटी सामन्यात खेळण्यास मुकला आहे.

राचीतही जिंकू
यासदर्भात कांगारूच्या संघाने स्पष्ट केले आहे. यापुर्वी कांगारू संघाचे मिशेल मार्शपण जायबंदी झाल्याने संघाबाहेर गेला आहे.गरजु लोकांसाठी आयोजित सीआरवाई कायर्ंक्रमात उपस्थित क्लॉर्क ने पत्रकारांशी बोलतांना म्हणाला की स्टॉर्क जायंबदी झाल्याचा परिणाम एवढा गंभीर होईल.तो संघाचा महत्वपुर्ण खेळाडू होता.मला असे वाटते की संघाला त्याची कमरतता भासेल. यापुढे क्लॉर्क म्हणाला की, मला वाटते की, ऑस्ट्रोलिया स्टॉर्क जायंबदी झाल्यावरही ही मालिका जिंकू शकतो.त्यांनी पुण्यातील कसोटी जिकली आहे. राँचीत होणार्‍या तिसर्‍या कसोटी सामना जिकण्याचा विश्‍वास आहे.क्लॉर्क हा कर्णधार असतांना 2015 ला आईसीसी विश्‍वचषक कप जिकला होता.त्यावेळी अतिम सामन्यात न्यूजीलंडचा पराभव करून पाचव्यांदा कप जिकला होता.