कंडारी गावात पूर्ववैमनस्यातून खून

भुसावळ प्रतिनिधी दि 2

तालुक्यातील कंडारी गावात पूर्ववैमनस्यातून वखार परिसरातील ग्रामपंचायत शाळेजवळ शांताराम साळुंखे, राकेश साळुंखे दोघे भावांचा (ता. १) रोजी दहा वाजेच्या दरम्यान मर्डर झाल्याची घटना घडल्याने परिस रात खळबळ उडाली आहे. तर दोन जण गंभीर जखमी असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदरील घटनास्थळी तालुका पोलीस स्टेशनचे परिवेक्षाधीन अधिकारी सतिष कुलकर्णी, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन व बाजारपेठ पोलीस स्टेशन चे कर्मचारी पोहचले असून परिसरातील सी.सी.टी.व्ही कॅमेरे तपासणी सुरू आहे. नेमके मर्डर झाल्या मागील कारण समजू शकले नसून पोलीस तपास करीत