कथाकथन स्पर्धा

0

ठाणे : आंतरशालेय कनिष्ठ आणि ज्येष्ठ महाविद्यालय, कोकण विभागीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले आहे. आनंद विश्व गुरूकुल महाविद्यालयात 19 ऑगस्टला ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 7 ऑगस्ट आहे.