मुंबई : कॉमेडीचा बादशाह कपील शर्मा अखेर आता बोहल्यावर चढणार आहे. बरीच वर्षे कपील आणि गिन्नी चतरथ एकमेकांना डेट करत होते. अखेर दोघांनी येत्या १२ डिसेंबरला विवाह करायचे ठरवले आहे. विवाह जालंधर येथे पार पडणार आहे.
कपील शर्माने गिन्नीची ओळख आपली भावी पत्नी अशी करुन दिली होती. कपीलच्या खडतर काळात गिन्नीने त्याला मोठा आधार दिल्याचे सांगितले जात.
कपील आणि गिन्नीचा विवाह पंजाबी पध्दतीने होणार आहे.