कमल नाथ पिता पुत्रांचा अर्ज दाखल!

0

भोपाळ:मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ यांनी आज छिंदवाडा विधानसभेसाठी तर त्यांचे पुत्र नकुल नाथ यांनी छिंदवाडा लोकसभेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. चार महिन्यापूर्वी मध्यप्रदेशमध्ये कॉंग्रेस सत्तेत येऊन मुख्यमंत्रीपदी कमल नाथ विराजमान झाले, मात्र ते विधानसभेचे सदस्य नाहीत. त्यांनी आज विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.