अमळनेर। तालुक्यातील रडावन येथील शेतकरी बापू उत्तम पाटील (वय-35) यांनी वडिलांच्या नावे विकासोचे 35 हजार व दुष्काळी परिस्थितीमुळे शुक्रवार 25 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास स्वताच्या शेतात फवारणीसाठी वापरण्यात येणारे विषारी औषध प्राशान करून आत्महत्या केली त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी एक मुलगा मुलगी असा परिवार आहे. शेतकर्याच्या आत्महत्येमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.