कर्जमाफीमुळे महागाई मुंबई Last updated Sep 13, 2017 0 Share मुंबई । राज्यासह देशभरात कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकर्यांनी उचल खाल्ली असतानाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ( आरबीआय) वेगळाच इशारा दिला आहे. शेतकरी कर्जमाफी केल्यास महागाईचा दर 0.2 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आरबीआयने दिला आहे. MumbaiMumbai ElectionRbi 0 Share