नवी दिल्ली । कर्नाटक क्रिेकेट असोसिएनशला क्रिकेट पटू रॉबिन उथप्पाने गुडबॉय केले आहे. 15 वर्षापासून रॉबिन देशांतर्गत स्पर्धामध्ये कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करत होता. यापुढे त्याने दुसर्या राज्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तसे त्याच्याकडे दोन राज्याकडून खेळण्याच्या ऑर्फर आहे. भविष्यता तो केरळकडून खेळतांना दिसले.कर्नाटक असोशिएनने त्याला ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे.