कर्नाटक विधानसभेसाठी भाजपची पहिली उमेदवार यादी जाहिर

0

मुख्यमंत्री पदासाठी बी. एस. येडीयुरप्पा लढणार

नवी दिल्ली । आगामी कर्नाटक विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीच्या 72 उमेदवारांची पहिली यादी पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी बी. एस. येडीयुरप्पा हे निवडणूक लढवणार आहेत.