कलमाचे वाटप

0

नागोठणे : शासनाचा वृक्षारोपणाचा उपक्रम ग्रामपंचायतीने यशस्वीपणे राबविला आहे. ग्रामपंचायत हद्दीतील जनतेला स्वतः आर्थिक फायदा व्हावा म्हणून प्रत्येक घराला हापूस आंब्याच्या कलमाचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा शुभारंभ आजपासून करण्यात आला.