कलेक्टर ऑफ़िस, जळगाव येथे डॉ. रितेश सुधाकर फेगडे याना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले

राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सौ.जयश्री महाजन, महापौर, जळगाव, श्री. कुलभुषण पाटील, उपमहापौर, जळगाव, माजी सैनिक अधिकारी श्री. सुरेश पाटील, काबरा फाऊंन्डेशनचे संस्थापक श्री. महेंद्रा काबरा, सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री. महेंद्र वाघमारे, शिवसेना शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष श्री. पी के पाटील आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवर यांच्या हस्ते कलेक्टर ऑफ़िस, जळगाव येथे डॉ. रितेश सुधाकर फेगडे याना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले.