कल्याणात घरफोडी

0

कल्याण : कल्याण पश्चिमेकडील लाल चौकी जैन मंदिरा समोरील सिल्व्हर रेसिडन्सी मधील सोसायटी मध्ये राहणारे गोपाळ चंद भोगे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील 50 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले या प्रकरणी प्रकाश दीक्षित यांनि बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .