कांदा विक्रीचा विक्रम

0

सोलापूर । कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्थापनेपासून सोमवारी कांद्याची ऐतिहासिक आणि विक्रमी उलाढाल झाली. या दिवसाचा विक्रम मंगळवारी दुसर्या दिवशीच मोडून निघाला. यादिवशी 10 कोटी 97 लाख रुपयांची कांदा विक्री करुन सोलापूर बाजार समितीत पुन्हा एका नवा ऐतिहासिक विक्रम झाल्याची माहिती सचिव विनोद पाटील यांनी दिली.