काझीरंगाला पुराचा फटका

0

आसाम । आसाममधील 24 जिल्हयांतील सुमारे 17 लाख नागरिकांसह विविध पशुपक्षांना त्याचा फटका बसला आहे, आपत्तीकालीन विभागाने नागरिकांसाठी सुमारे 294 छावण्या सुरु केल्या आहेत, या पुरामुळे राज्यातील सुमारे 1.06 लाख हेक्टर जमीनीवरील शेतीचे नुकसान झाले आहे.