कारच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू Uncategorized Last updated Aug 5, 2017 0 Share कोथरूड : येथील डीपी रस्त्यावर अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या भरधाव कारने धडक दिल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला. हा अपघात 31 जुलैला रात्री गणेशकृपा सोसायटीसमोर झाला. या अपघातात उत्तम महादेव दांडगे (75, रा. गणंजय सोसायटी) यांचा मृत्यू झाला. कोथरूड 0 Share