नंदूरबार- बसस्थानकातून प्रवाशी घेऊन जाणाऱ्या एसटी बस चालकाचे दारूच्या नशेत बसवरील नियंत्रण सुटल्याने बस शहरातील उड्डाणपुलावर जाऊन आदळली. प्रशासनाच्या कारवाईच्या भीतीमुळे बस चालकाने चक्क बस पळवून नेल्याची घटना घडली आहे.
बस वाहकासोबत आगारातील अधिकारी बेपत्ता एसटी बसचा शोध घेत आहेत.