काल जन्मलेल्या मुलाचे सानिया शोएबने ठेवले हे नाव

0

हैदराबाद-काल भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. या मुलाचे नाव त्यांनी ठेवले आहे. दोघांनी आपल्या नावावरून मुलाचे नाव इजान मिर्झा मलिक असे ठेवले आहे. सानिया शोएबचा मुलगा भारतीय असणार की पाकिस्तानचा याबाबत अनेक तर्क-वितर्क लढविले गेले. सानिया आणि शोएबने या अगोदरच आमच्या मुलाचे नाव आमच्या दोघांच्या  नावावरून असेल असे स्पष्ट केले होते.