काश्मिरात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन नागरिक ठार ठळक बातम्या On Oct 5, 2018 0 Share श्रीनगर- जम्मू- काश्मीरमधील श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून एक नागरिक जखमी झाला आहे. श्रीनगरमधील कारफल्ली मोहल्ला येथे दहशतवाद्यांनी शुक्रवारी सकाळी हल्ला केला. या हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला. 0 Share