काहुरखेड्यात पार पडला आदर्श विवाह

0

भुसावळ : तालुक्यातील काहुरखेडा येथील प्रगतीशील शेतकरी व सरपंच अरुण मुरलीधर वराडे यांचा मुलगा वैभव तथा ओझरखेडा येथील विद्यानंद झांबरे यांची सुकन्या श्रृती यांचा शुभविवाह बुधवार, 6 मे रोजी अत्यंत साध्या पद्धत्तीने व सोशल डिस्टन्सचे पालन करीत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला.