किनगाव येथे एकाने आपल्या राहत्या गळफास घेत संपवली आपली जिवनयात्रा पोलीसात घटनेची नोंद

यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील किनगाव गावांत आपल्या राहत्या घरात एका विवाहीत तरूणाने गळफास घेत केली आत्महत्या पोलीस ठाण्यात घटनेची झाली नोंद आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ठ. या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की , किनगाव तालुका यावल येथे राहणार अलताफ युनुस पटेल वय३८ वर्ष या तरुणाने दिनांक ३ आक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या पुर्वी नक्की वेळ माहीत नाही आपल्या राहत्या घरातच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे . याबाबत यावल पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ सलमान युनुस पटेल यांने खबर दिल्याने अक्समात मृत्यु ची नोंद करण्यात आली असुन,पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉस्टेबल वासुदेव मराठे व पोलीस करीत असुन मयत अलताफ युनुस पटेल याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी केले