महाड । मंगळवारी किल्ले रायगडावर आसमंतात जय भवानी, जय शिवाजीचा एकच जयघोष घुमला. मंगळवारी किल्ले रायगडावर 344वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या सोहळ्याला खासदार संभाजी राजे यांच्यासह अन्य मान्यवरही उपस्थित होते. किल्ले रायगडावर सकाळपासून हजारो शिवभक्तांनी गर्दी केली होती.