कुंभमेळ्याला सुरुवात; स्मृती इराणी यांनी केले स्नान

0

प्रयागराज। उत्तर प्रदेशमधील तीर्थक्षेत्र प्रयागमध्ये आजपासून कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान आज केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी संगमावर स्नान केले. ट्वीटरवरून स्मृती इराणी यांनी ही माहिती दिली. सोबतच त्यांनी कुंभमेळ्याचे शुभेच्छा देखील दिल्या आहेत.