कुबोट-मेलो दुहेरीत जेते

0

विम्बल्डन । पोलंडच्या लुकास कुबोट आणि ब्राझीलच्या मार्सेलो मेलोन विम्बल्डंनमधील पुरुषांच्या दुहेरीच्या लढतीचे विजेतेपद मिळवले. चौथे मानांकन मिळालेल्या कुबोट आणि मेलो या जोडीने 4 तास 39 मिनीटे रंगलेल्या लढतीत ऑस्ट्रीयाचा ऑलिव्हर मराच आणि क्रोएशियाचा मॅट पाविच या जोडीवर 5-7, 7-5, 7-6, 3-6, 13-11 असा विजय मिळवला.