कुरंगी येथे महादेव मंदिर परीसरात वृक्षारोपण

0

नांद्रा । येथून जवळच असलेल्या कुरंगी येथे महादेव मंदिर परीसरात जय श्रीराम बहुउद्देशिय संस्थेच्या वतीन वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी सरपंच गजानन पवार, नाना साखरे, सुदाम पाटील, समाधान पाटील, सुनिल पाटील, तुकाराम मिस्तरी, उमेश चौधरी, आमिन शेख, जय श्रीराम संस्थेचे अध्यक्ष दिनकर पाटील, ग्रामसेवक अविनाश पाटील, बापु पाटील, दिनकर पाटील, क्षानेश्वर पाटील, योगेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.