मुक्ताईनगर प्रतिनिधि !
कु-हा येथे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवडा साजरा करण्यात येत असून कुऱ्हा येथे भा.ज.पा युवा मोर्चा तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिर तसेच “मेरी माटी मेरा देश” अभियान राबविण्यात आले.
यावेळी बेटी बचाव बेटी पढ़ाव चे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके विधान सभा विभाग प्रमुख अशोक कांडेलकर, नंदु महाजन,श्रीकांत महाजन, जयपाल बोदड़े, प्रफुल्ल जवरे, विनोद पाटील,चंद्रकांत भोलाणे,अंकुश चौधरी,राजु सवळे ,देविदास दांडगे ,अजगरखा पठाण , नंदु खिरळकर ,संदिप खिरोळकार , सोपान झालटे , मयुर महाजन , रविदादा राजपुत , प्रविण शिंपी ,भरत मदने , विनोद चौधरी ,निखिल भोलानकर , ज्ञानेश्वर ढोले , पंकज कोळी , विशाल झालटे , शुभम काळे , अमोल खिरळकर , प्रविण भोंबे , प्रदिप गोंधळी ,डीगंबर लखाडे , संतोष ऊगले , भास्कर कदम , रवि कदम , साहेबराव पाटील , साहेबखा पठान , गुलाब ठेकेदार गोपाल कांडेलकर , विठ्ठल कांडेलकर , दिगंबर विटे,मोरेश्वर महाराज , कल्पेश राठोड , तसेच मोठ्या संख्येने युवा वर्ग व नागरीक उपस्थित होते