कुलगुरूंच्या उपस्थितीत सामंजस्य करार

0

जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील रसायन तंत्रज्ञान संस्था आणि क्रोडा इंडिया लि., मुंबई यांच्यात बुधवारी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.

याप्रसंगी यु.आय.सी.टी.चे संचालक प्रा.सत्येंद्र मिश्रा, विशेष कार्य अधिकारी प्रा.पी.पी.माहुलीकर, प्रा.डी.जी.हुंडीवाले व प्रा.जे.बी.नाईक उपस्थित होते.