कुलगुरूंविरोधात राष्ट्रवादीचा ‘तिरडी मोर्चा’

0

ठाणे : मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडल्याने ठाण्यात शनिवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने ‘तिरडी मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि कुलगुरू संजय देशमुख यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.