केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे स्वागत

0

मुक्ताईनगर । केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. सुभाष भामरे हे वरणगाव फॅक्टरी येथे नियोजित कार्यक्रमासाठी जाण्यासाठी वाशीम येथून संरक्षण दलाच्या हेलिकॉप्टरने येथील खडसे महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर उतरल्यानंतर त्यांचे स्वागत करतांना माजी मंत्री एकनाथराव खडसे सोबत बेटी बचाव बेटी पढाव आंदोलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ राजेंद्र फडके, खासदार रक्षाताई खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे, सभापती शुभांगी भोलाणे, माजी जि.प.अध्यक्ष अशोक कंडेलकर, बाजार समिती अध्यक्ष निवृत्ती पाटील, जि.प.सदस्य निलेश पाटील, जयपाल बोदडे, प्रा. सुनील नेवे, योगेश कोलते, बोडवडचे हरिभाऊ वरकड यांच्यासह संरक्षण दलातील अधिकारी उपस्थित होते.